• info@ghatgedevelopments.com
 • +91 9225826899 /+91-8793 88 8793
 • sa
  Poeple Slider
  तुमच्या आयुष्यातील अविस्मणीय योग अर्थात 'गृहयोग'
  Affordable Housing Project in Kolhapur
  Flats in Kolhapur Starting From 18 Lakhs*

Welcome to Gruhayog - Project By Ghatge Developments

बावडा येथे फक्त १८ लाखापासून सुरु होणारा १ आणि १. ५ बीएचके घरांचा अत्याधुनिक गृहप्रकल्प ! काही गोष्टींचे योग जुळून यावे लागतात . घर हि त्यातील महत्वाची गोष्ट.
तुमच्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात आणण्यासाठी घाटगे बिल्डर्स यांनी साकारलाय हा अविस्मरणीय

'गृह्योग'(तोही चक्क रु ३६५० पर स्के फूट या दरात )

फक्त १८ लाखापासून बावडा येथील हायकोर्टजवळ प्रशस्त १ आणि १. ५ घरांचा आधुनिक प्रकल्प . इथं लोकेशन , रेट , परिसर , सोयीसुविधा सगळं काही सर्वोत्तम !
शांत परिसर तरीही सोयीसुविधा हाकेच्या अंतरावर बदलत्या कोल्हापुरच नवीन प्रतीकच जणू !

कोल्हापूरचेच घाटगे डेव्हलपर्स म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव . दर्जा म्हणाल तार बोट ठेवायला जागा नाही अस काम आणि तुमच्या स्वप्नाचं खरं मोल विश्वासातल्या माणसांना नाही कळणार तर कोणाला ? तेंव्हा आजच या ,आणि बुकिंग करून टाका , कारण आयुष्यभर आनंद देणारा असा

'गृह्योग 'वारंवार येत नाही !

About Us

नाव कमावण्याच्या काळात विश्वास हि सुद्धा कमावण्याची आणि टिकवण्याची गोष्ट आहे याची जाणीव असणारीही काही मंडळी आसतात. कोल्हापूरकरांच्या विश्वासाला गेली अनेक दशक जपणार , आणि वेळोवेळी तो वृद्धिगत करनार नाव म्हणजे घाटगे डेव्हलपमेंट ! अगदी स्वतःसाठी घर उभारायचं या आपुलकीनं आणि प्रेमानं या कंपनीन गृहनिर्मितीत पाऊल टाकलं. विश्वासाच्या पायावरती , आपुलकीच्या भिंती उभ्या राहिल्या आणि बघता बघता कर्तुत्वाचे माजले वाढत गेले.( आकाश ठेंगणं झालं इतके!) या सगळ्यात जमिनीत घटट रुजलेली मुल्यांची मूळ मात्र आणखी घट्ट होत गेली.

घाटगे डेव्हलपमेंटस म्हणजे फक्त आजची नाही तर भविष्याची निर्मिती , सौदर्य , दर्जा , आणि विश्वास या तीन गोष्टीचे उपासक . आज याच तीन गोष्टीच्या आधारावर जुळवून आणलेला गृहयोग साकारणार आहे. घाटगे डेव्हलपमेंटस गृहयोग आणि पुढच्या सगळ्या प्रकल्पामधून हजारो ग्राहकांना फक्त घरचीच नाही तर सुखाचीही गुरुकिल्ली देणार यात शंकाच नाही !

 • Suspendisse at cursus dolor. Etiam nec tincidunt erat. Etiam volutpat feugiat massa non pretium. Integer risus sem, consequat id feugiat ac, placerat tristique sem.

  Christina Yulianty, google.com

 • Ut vulputate nulla nec massa vestibulum in varius libero rhoncus.Proin tortor dolor, porta pharetra blandit non, dictum at risus. Suspendisse at cursus dolor.

  Andhika Widjaya, www.google.com

 • Donec vitae felis id lorem imperdiet vestibulum bibendum in mauris. Nullam id sem ligula. Donec tincidunt rhoncus turpis, et pharetra nunc volutpat quis.

  Susastro Sudarsono, www.google.com

गृह्योग

तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय योग अर्थात 'गृह्योग'.

वर्षानुवर्ष ज्या शांत सुंदर ऐसपेंस घराची तुम्ही कल्पना केली , अगदी तसच एक घर डोळ्यासमोर आहे. घर हि फक्त जागा नाही , तर भावना आहे . कुणासाठी अभिमानाची , आनंदाची , तर कुणासाठी सुखाची आणि स्थैर्याची!( आपल्या भाषेत सांगायचं तर विक पोइंट! )

याच भावनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी घाटगे डेव्हलपमेंट सारख्या विश्वसनीय कंपनीत निर्मिती केलीय 'गृह्योग ' ची ! बावडा येथे , पाहताक्षणी नजरेत भरेल असा अत्याधुनिक १ आणि २ बीएचके चा अप्रतिम गृहप्रकल्प !

देखणी रचना , परिपूर्ण बांधकाम , अत्याधुनिक सुखसोयी , आणि प्रसन्न वातावरण.(एखाद्या गोष्टीत रमन काय असतं याचा अनुभव देणारा महोल्ला !) सगळ्या वयोगटासाठी इथ काही ना काही ना काहीतरी आहेच ! आपुलकीच्या पायावर उभारलेला , विश्वासाच्या भिंतीवर सजलेला , सुखसोयीच्या प्रकाशात न्हाऊन निघणारा आणि आयुष्यभर पुरेल इतका आनंद देणारा 'गृह्योग ' खास तुमच्यासाठी !

तेंव्हा आजच या आणि 'लाभण 'म्हणजे काय असत याचा अनुभव घ्या !

Floor Plans

"Gruhayog" Affordable Housing Project by Ghatge Developents, Kolhapur

Floor Plan 1/3/5/7

Floor Plan 2/4/6

Contact Us

प्रत्येक शहराची एक खासियत असते (कोल्हापूरच्या पुष्कळ आहेत ) अनेक संस्कृतींचा अलौकिक संगम असलेली करवीर नगरी म्हणजे जगण्याचा आस्वाद घेणाऱ्या माणसांची पंढरीच! कोल्हापूर मध्ये आधुनिकतेच वारं शिरलं आणि विस्ताराची चक्र सुरु झाली. कोल्हापुरानही दोन्ही हात उघडून दिलखुलासपणे या साऱ्या बदलाचं स्वागत केलं(तशी पद्धतच आहे इथ पाहुण्याची स्वागत करायची )याच विस्तारान कोल्हापूरला ओळख दिली. मान दिला. (आता बावड्याला हाय कोर्टचा बेंचहि आला याच नव्या कोल्हापुरात हायकोर्टजवळ , निसर्ग रम्य परिसरात शांत वातावरणात आणि सगळ्या सुख सोयी हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी म्हणजे बावडा येथे हा गृहप्रकल्प साकारतोय. बावडा सारख्या महत्वाच्या आणि सोयीच्या जागेवर अत्याधुनिक गृहप्रकल्प उभा राहाण हि प्रगती आणि विस्ताराची नांदीच आहे, घराच स्वप्न पाहणाऱ्या हजारो कोल्हापूर करासाठी बावडा म्हणजेच वरदानच ! दुसरा काहीही नाही

Info details
Nagala Park, Paga Building,Kolhapur, Maharashtra, India.
+91 231 2651836
+91 9225826899 /+91-8793 88 8793
ghatgedevelopments@gmail.com
Get in touch