PMAY चे फायदे तुमच्या करिता !

कोल्हापूर मध्ये एक गृह प्रकल्प सध्या बराच फायद्याचा ठरतोय. घाटगेंचा कागल येथील १ आणि २ बेडरूम असलेल्या प्रकल्पाची माहिती तुम्हाला नसेल तर आत्ताच जाणून घ्या.

PMAY अर्थात प्रधानमंत्री आवास योजना या भारतीय शासनाच्या योजनेमुळे ३१ मार्च २०२२ पयंत २ कोटी घरं शासनाच्या मदतीने बनवण्यात येणार आहेत. या योजनेचे फायदे प्रामुख्याने दोन घटकांकरिता आहेत-

१. PMAY – U (शहरांमधील गरीब जनतेकरिता) आणि

२. PMAY – R (ग्रामीण भागातील गरीब जनतेकरिता)

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर घेण्यासाठी कोण पात्र आहेत ?

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्ही घर घेण्यास पात्र आहात किंवा नाही, हे बघण्याचे ३ निकष आहेत –

अ. तुमचं वय ७० किंवा कमी आहेब. तुमचं वार्षिक उत्पन्न ३ लाखाहून कमी आहे (इकॉनॉमीकली वीक सेक्शन)
तुमचं वार्षिक उत्पन्न ३ लाखाहून जास्त पण ६ लाखापेक्षा कमी आहे (लोअर इनकम ग्रुप)
तुमचं वार्षिक उत्पन्न ६ लाखाहून जास्त पण १२ लाखापेक्षा कमी आहे (मिड इनकम ग्रुप – I)
तुमचं वार्षिक उत्पन्न १२ लाखाहून जास्त पण १८ लाखापेक्षा कमी आहे (मिड इनकम ग्रुप – II )

क. तुमच्या किंवा तुमच्या घरातील कुणाच्या नावावर भारतात कुठेही घर नाहीये.

जर या तीन्ही सोप्या बाबी तुमच्या करीता लागू होत असतील, म्हणजेच तिन्ही अटींमध्ये तुम्ही पात्र असाल, तर प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्याकरिता तुम्ही लगेच सुरुवात करायला हवी.

घाटगे डेव्हलपमेन्टने आता पर्यंत २०० कोल्हापूरकरांना या योजनेकररता भरघोस आणि मनापासून मदतच केलेली आहे. याचे साक्षीदार अनेक पात्र आणि गरजू परिवार आज गुण्या गोविंदाने स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये आज राहत आहेत.

वाट पाहू नका, संधी परत परत येत असतेच असे नाही. लगेच निर्णय घ्या. आम्ही आहोच तुमच्या सोबत प्रत्येक पाऊलावर.

वार्षिक उत्पन्नाची अट काय आहे ?

दोन अटींबद्दल जाणून घेऊ या –

१. वार्षिक उत्पन्न ३ लाखांपेखा कमी –

तुमच्या घरातील सर्व सदस्यांचे मिळून वार्षिक उत्पन्न जर ३ लाखापेक्षा कमी असेल, तर तुम्हाला तुमच्या गृहकर्जाच्या पहिल्या ६ लाखांपर्यंतच्या कर्जावरच्या व्याजदरामध्ये भरघोस अशी ६.५ टक्यांपर्यं सूट मिळ शकते. तसेच, प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत तुम्ही जे घर विकत घ्याल, त्याच्यात घरातील किमान एक महिलेचे नावे घराचे मालकी हक्क असण्याची अट आहे. यातील एक अटअशी पण आहे कि, तुमच्या घराचे क्षेत्रफळ जास्तीत जास्त ३० घनमीटर (३२३ sq. feet*) असू शकेल.

२. वार्षिक उत्पन्न १८ लाखांपेखा कमी –

तुमच्या घरातील सदस्यांचे मिळून वार्षिक उत्पन्न जर १८ लाखापेक्षा कमी असेल, तर तुम्हाला तुमच्या गृहकर्जाच्या पहिल्या १२ लाखांपर्यंतच्या कर्जावरच्या व्याजदरामध्ये ३ टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. तसेच, प्रधानमंत्री आवास योजनेअंतगात तुम्ही जे घर विकत घ्याल, त्याच्यात घरातील महिलेचे नावे घराचे मालकी हक्क असण्याची अट नाहीये. घराचे क्षेत्रफळ जास्तीत जास्त २०० (२१५३ sq. feet*) घनमीटर असू शकेल. अशी अजून महत्वाची माहिती जर तुम्हाला समजून घायची असेल, तर घाटगे डेव्हलपमेंटच्या टीम सोबत आजच बोला.

गृहयोग कागल बद्दल –

१. यशिला पार्क येथील गृहयोग योजनेत ८० घरं १ bhk आणि ८ घरं ह २ bhk आहेत.

२. पन्नास टक्के बांधकाम पूर्ण झाले असून, या योजनेतील मोजके घरं शिल्लक आहेत.

३. केवळ ४०० मीटर अंतरावरून बस स्टॉप असून, साधारण १ किमीच्या परिघामध्ये D R Mane College, Prashaskiy Bhavan, Jaysingrao Park Garden, Shri Shahu High School and Jr. College आहेत.

४. Kagal Boat Club हे देखील २.५ किमी अंतरावर असून, Kagal 5 Star MIDC के वळ ८ किमी अंतरावर आहे.

५. सर्व राष्ट्रीयीकृत, सहकारी आणि खासगी बँकांकडन गृहयोगला मान्यता आहे, त्यामुळे पात्र असाल तर गृहकजााची चिंता करू नका. आमची टीम तुमच्या कागदोपत्री गरजा पूर्ण करण्यास सर्वोतपरी मदत करेल.